केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-07-25 18:34:55
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे.
2026-07-25 17:15:10
CJP Abhijit Deepke: या सरकारमध्ये सहसा कोणी राजीनामा देत नाही, असे अनेकजण म्हणत होते. पण 'झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये' हे आज विद्यार्थ्यांच्या ताकदीने आणि या आंदोलनाने सिद्ध करून दाखवले
2026-07-25 16:16:46
Dharmendra Pradhan Resignation: NEET-UG पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया..
2026-07-25 15:55:24
NEET परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी देशभरात उठलेल्या तीव्र असंतोषाच्या लाटेनंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे.
2026-07-25 15:44:23
दिल्लीमध्ये 'कॉकरोच जनता पार्टी' आणि विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या तीव्र आंदोलनामुळे अखेर राजकीय पटलावर मोठा फेरबदल झाला आहे.
2026-07-25 15:19:44
दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून गेल्या 35 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे.
2026-07-25 14:30:47
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला शनिवारी (6 जून 2026) दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरुवात झाली आहे.
2026-06-06 12:18:43
कॉकरोच जनता पक्ष'चे संस्थापक अभिजित दीपके हे ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार असून, त्यांच्या आगमनापूर्वीच देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
2026-06-03 11:53:02